Heart touching shayari & images

This post for parents like (ro..n. k.so.d.
father.........) to tell them no one caste,religion is
greter than humanbeing.allow u r child for inter
cast marridge.because this is the only way to
destroy castism in our country.we can not make
india one by singing or saiying.we have to make
relatives in other cast.if it works then we will see
1cast,1religion,1nation,given bellos passage is for
father of 1girl,who broke up his dauters hearts and
arrenged her marrige in nasik by imotional
blakmailing on 1sunday of this month.without
inviting any neighbours,couligs,freinds,rel
atives.where as he lives in aurangabad.even
though he did her engagement outside the colony
in Jules last week.all his above activities reason is
his daughter loving on 1boy who belongs from
( ........).and shi is( ...........)and that boy is my
freind.right now he is in hudge shock.so i realy
wish this will happend never future again.my.
freind who never delet hers sms,leters so how
could he delet her from his heart.so my quistin is
isn't it good things or bad.tell me ur opinon.ur like
and coment will make strong our country 1.
अण्णाभाऊ साठेंनी गुरु मानले बाबासाहेबांना......
बाबासाहेबांनी गुरु मानले राष्ट्रपिता म.फुलेंना(बुध्द
,कबिर)............
म.फुलंनी गुरु मानले
छञपती शिवाजी महाराजांना...........
शिवरायांनी गुरु मानले राष्ट्रसंत तुकाराम महाराजांना.....
.........
तुकरामांनी गुरु मानले तथागत गौतम बुद्धांना................
जातीच्या नावावर आज आपण या तमाम महापुरुषांना वाटून
घेतले आहे. बाबासाहेबांची जात महार आणि म.फुलें
माळी समाजाचे पण
बाबासाहेबांनी म.फुलेंना त्यांची जात न
पाहता गुरु मानले.
शिवाजी महाराज मराठा होते
तरी त्यांनी तुकाराम
महाराजांची जात न बघता त्यांना गुरु मानल.........
तुकाराम महाराजांचा तथागत गौतम
बुद्धांशी काहीच संबध
नव्हता तरी त्यांनी बुद्धांना गुरू मानल......
या महापुरुषांच्या नावावर राजकारण
करणारया राजकारण्यांनी या महापुरुषांना विशिष्ठ
धर्माच्या बेडीत अडकवले आहे.........
पण एक गोष्ट लक्षात घ्या या महापुरुषांनी आपापसात
कधी जातीवाद नाही केला. मग
त्यांच्या नावावर जातिवाद करणारे हे मुर्ख
राजकारणी कोण.......?
आपल्या मधे धार्मिक तेढ निर्माण
करणारया नेत्यांच्या भाषणांना बळी पडू नका........
आज OBC असो मराठा असो की बौद्ध प्रत्येकाने शेयर
कराच.......