''CIVIL ROCKERS ''OF P.R.PATIL COLLEGE OF ENGINEERING AND TECHNOLOGY

facebook वर
आपल्या खूपमैत्रिणी असतात,
पण
जी आपल्याला पाहुन
online येते ना,
ती आपली खास
मैत्रीण असते.
जी आपल्या वर
विश्वास ठेऊन
मोबाईल नंबर देते
ती आपली खास
मैत्रीण असते.
जी आपल्याला रोज
SMS करते,
आणि जिच्या SMS la
आपल्याला पण
छान Reply
द्यावसा वाटतो ना,
ती आपली खास
मैत्रीण असते.
जिच्याशी बोलताना आपल्याला खूप
मजा येते, पण
तिच्या नजरेला नजर
देऊन आपण कधी बोलू
शकत नाही,
ती आपली खास
अशी मैत्रीण असते.
तिची पण
अवस्था काही निराळी नसते,
कारण,
ती पण
आपल्याशी बोलणे
टाळत असते ना,
ती आपली खास
अशी मैत्रीण
असते.
कधी मित्रमैत्रिणींश
ी बोलताना जी आपली बाजू
घेऊन बोलते ना,
ती आपली खास
मैत्रीण असते,
जिच्या प्रेरणेमुळेच
आपल्याला अशी कविता करावीशी वाटते,
आणि जी आपल्या अशा कवितांना नाही आवडल्या तरी,
छान होती... अशी एक
दाद देते ना,
ती आपली खास
अशी मैत्रीण असते....