प्रेम मी केले फक्त तुझ्यावरच

नवीन मित्राचं स्वागत आहे !! ⓦⓔⓛⓒⓞⓜⓔ
╔═.♥. ═════════════════════╗...
.....۞ कृपया ह्या नियमाची दक्षता घ्यावी ۞.....
╚══════.♥. ════════════════╝
☞ येथे फक्त संपूर्ण मराठीतच बोलले जाते तेव्हा आपल्या प्रतिक्रिया मराठीतच असू द्या.
☞ कृपया येथे संवेदनशील गोष्टींवर काहीही भाषा करू नये.
☞ येथे कुठल्याही पक्षाचे काहीही नारे खपवून घेतले जाणार नाहीत व येथे कुठला हि पक्षपात नाही.
☞ येथे मराठीतच बोलावे इंग्रजी मुलाख्शारांचा वापर चालेल पण फक्त संपूर्ण मराठीतच बोलावे.
☞ 18+ (Adult) पोस्ट जर दिसली तर मेम्बेरला Permanently Ban करण्यात येईल.
☞ जर कोणी शिव्या देईल तर तो तेव्हा च Permanently Ban होईल.
☞ सर्वात महत्वाचं तुमचे पेजेस शेअर केले तर मेम्बर Permanently Ban होईल.
☞ मुलींचे रिअल फोटो टाकनार्यास त्वरित Permanently Ban करण्यात येईल.
☞ काहीही म्याटर झाल्यास पोस्ट टाकणारा स्वत: जबाबदार राहील ह्याची दक्षता घ्यावी ह्या मध्ये ग्रुप आणि ग्रुप्स अड्मीन चा काहीही संबंध नाही ...
☞ काहीही तक्रार असल्यास ग्रुप एडमीन शी संपर्क साधावा :-

✪धन्यवाद ✪
⊱✿ प्रेम मी केले फक्त तुझ्यावरच™ ✿⊰
See More