Facebook Friend

GROUP चे काही नियम. ..

1)Group मध्ये कोणत्याही Page किंवा Group ची Link ईथे Post करू नका.
2) अश्लिल फोटो किंवा अश्लिल Post करू नका
3)Group वर काही Hero मुलींच्या Post शिवीगाळ किंवा अश्लिल भाषेचा वापर करत आहे ते करू नका.
4)Group फक्त मराठी लोकांच्या करमणुकी साठी आहे यासाठी ईथे सर्व जन एकमेकांना आदर सन्मान द्या.
5)विशेषता मुलींसाठी तुम्हाला कोणी Fake किंवा ईतर काही वाईट म्हणत असेल तर त्याला Block करु शकता...
6)Group वर what's up नंबर मागण्यासाठी कोणतेही Post टाकू नका....

वरील सर्व नियमचा कोणी ऊल्लंगन केल्यास त्याला त्वरीत Group वरुन कायम स्वरुपी Ban करण्यात येईल. .....

Group तुमच्या सर्वांचा आहे..