वर्गमित्र प्रतिष्ठाण पुणे

सौ. प्रतिभाताई पवार विद्यामंदीर या शाळेतील माजी विद्यार्थांचा हा ग्रुप आहे. शाळेतील जीवन पुन्हा जगता यावे यासाठी आपण यात सहभागी व्हा.