Yuva sena thane zilla

युवा सेना .....
शिवसेनेच्या तरुणांची वायुसेना म्हणजेच युवा सेना.
तरुणांना अधिक सक्षमपणे राजकारणात , समाजकरणात सामावून घेण्यासाठी कटीबद्ध असणारी संघटना म्हणजेच युवा सेना.
गरज तेथे युवा सैनिक असतील व आवश्यक तेथे युवा सेवकही होतील.
आरोग्य , रोजगार , शिक्षण आणि युवकांचे प्रश्न सोडविणारी सामाजिक चळवळ म्हणजे युवा सेना.
युवकांनी युवकांसाठी युवकांचे तयार केलेले व्यासपीठ म्हणजे युवा सेना.
सामाजिक , राजकीय ध्येयवादाशी निगडीत असणारे नेते घडविण्याची चळवळ म्हणजे युवा सेना.
युवा सेनेद्वारे तरुण आमदार , हृदयाने तरुण असलेले सर्व महिला-पुरुष एकत्रितपणे सामाजिक ध्येयाने पछाडून कार्य करणार्‍या शिवसैनिकांची संघटना म्हणजे युवा सेना.
नव्या विचाराने प्रेरित होऊन धडपडणार्‍या युवकांची संघटना म्हणजे युवा सेना.
युवा म्हणजे वायूच्या वेगाने जाणारे म्हणूनच युवा सेना वायूच्या वेगाने जाणार आणि महाराष्ट्रातील सामान्यांतील सामान्य माणसांचे प्रश्न सोडवणार.
युवा सेना पक्ष नसून एक चळवळ आहे.
शिवसेनेची अंगिकृत संघटना युवा सेना........ !!

बघताय काय...????? सामील व्हा...!!!!!!!